ई लर्निंग म्हणजे काय ?
ई लर्निंग म्हणजे वर्गअध्यापणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वापरण्यात येणारी आधुनिक शिक्षणपद्धती..... (Electronic Educational learning) शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवणारी व
विध्यार्थाना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे नवीन माहिती देणारी ही आनंददायी शिक्षणपद्धती आहे. ई-
लर्निंग साधनातसंगणक,प्रोजेक्टर,मोबईल,रेडीओ,दूरदर्शन,डीव्हिडी,एलसीडी माॅनिटर यांचा
समावेश होतो. ई-लर्निंग साहित्य म्हणून आपण ध्वनिचित्रफिती, animation clips ,Educational
Software, 3D मॉडेल,PPT Slides,इंटरनेटवरील साहित्य (विशेषतः You Tube ,Google Play Store) ,
वेबसाईटस, ब्लॉग, यांचा समावेश होतो. ई-लर्निंग मध्ये interactive multimedia video lessons ,व
Touch Screen pen चा वापर करून प्रोजेक्टर पडद्यावर अध्यापन करता येते.शिक्षक स्वतः पाठाचे
प्रेझेंनटेशन तयार करून अध्यापन करू शकतात.
ई-लर्निंग तंत्रज्ञान शिक्षक व विध्यार्थी यांना हाताळण्यास सोपे आहे.
No comments:
Post a Comment