Wednesday 12 October 2022

 Online shoping!only on Amazon

आता प्रत्येक खरेदीवर मिळवा भरघोस डिस्काउंट

1) *best smart phone

https://amzn.to/3yAfhyx


 *2)Best Laptop

ttps://amzn.to/3yCtM53


 *3)Best Smart watch for Mens* 

https://amzn.to/3ThOFKC


 *4)Branded watch for Men* 

https://amzn.to/3SW9CeB


5 *)All brand watches for women* 

https://amzn.to/3CTVfBX


 *6)All grocery item*

https://amzn.to/3ThPumG


 *7)All Branded Shirts for men* 

https://amzn.to/3CP8nbs


 *8)Kurti and saree* 

https://amzn.to/3Eyi1Aj

Tuesday 11 October 2022

BEST SMART PHONE UNDER 10000 RUPEES https://amzn.to/3CLh32u

Sunday 12 March 2017



*व्हाट्सअॅप वरील मेसेज कसे जतन करा.

1⃣ WPS Office नावाचे अॅप गुगल प्ले- स्टोर वरुन डाउनलोड करा.

2⃣ यात
*Pdf
*word
*Excel
*power point
सर्व फॉर्मट सपोर्ट होतात

3⃣ पध्दत
● तुम्हाला जो मँसेज जतन करुन ठेवायचा आहे त्या मँसेजवर काही क्षण बोट दाबुन धरा मँसेज फिक्कट निळा होइल व तुमच्या मोबाईल स्क्रिनच्या वरील बाजुस उजव्या कोपऱ्यात छोटा आयत दिसेल. त्या आयताला स्पर्श करा. आता तुमचा मँसेज कॉपी होईल.

4⃣ WPS OFFICE हे अँप ओपन करा. केल्यावर तुम्हाला
➕ असे चिन्ह दिसेल
या चिन्हावर क्लीक केल्यावर तुम्हाला खालील चार पर्याय दिसतील
1) new spreadsheet
2) new presentation
3) new memo
4) new documents
वरील चार पर्यायांपैकी
4) new documents वर क्लीक करा तुम्हाला Blank व custom templates हे दोन पेज दिसतील
Blank वर क्लीक करा.

5⃣word format चे पेज ओपन होइल.
या पेजवर जावुन काही क्षण पेजवर बोट दाबुन धरा.
तुम्हाला select = select all = paste
हे तीन पर्याय दिसतील.
पैकी paste हा पर्याय निवडी व paste ला क्लीक करा.
तुमचा मँसेज कॉपी झाला.

6⃣ याच स्क्रिनवर खालच्या भागात मधोमध tool हे अॉप्शन आहे. त्यावर क्लीक करा.

7⃣तुम्हाला save as असे अॉप्शन दिसेल त्यावर क्लीक करा.

8⃣आता तुम्हाला
*phone
*SD card
*my documents
असे तीन पर्याय दिसतील
शक्यतो SD card (memory card) हाच पर्याय निवडा.
Memory Card नसेल तर phone ( phone memory)
हा पर्याय निवडा.

9⃣तुमच्या फाइलला मनपसंत नाव द्या. तुमची माहिती कायमस्वरुपी सेव झाली.
तुमच्या माहितीचे ई-पुस्तक तयार झाले.
आता पुन्हा याच ई-पुस्तकात नवीन मँसेज सेव करायचा असेल तरपुन्हा सांगितल्यानुसार कॉपी करा.

1⃣0⃣तुमच्या मोबाईलच्या
file browser मध्ये जाउन तुम्ही सेव केलेली फाइल शोधा
क्लीक करुन else office मध्ये ओपन करा.

1⃣1⃣ई-पुस्तक ओपन होइल.
याच स्क्रिनवर खालच्या उजव्या बाजुस keyboard हा टँब दिसेल. त्यावर क्लीक करा.
Mobile keyboard ओपन होइल.
Keyboard वरील enter चे बटन दाबुन स्क्रिनवरील कर्सर खाली आणा.
वर सांगितल्यानुसार पुढील सर्व कृती करा.

1⃣2⃣अशा रीतीने तुम्ही दररोजचे महत्वपूर्ण मँसेज कायमस्वरुपी सेव करु शकता.
डेटा केबल किंवा ओटीजी केबल द्वारे ही फाईल कम्प्युटर वर कायमस्वरूपी सेव ठेवु शकता
तेही अतीशय कमी जागेत
mb मध्ये नाही kb मध्ये.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


Friday 10 March 2017

शालेय अभिलेख .
शाळा स्तरावर ठेवावयाचे अभिलेखेप्रत्येक अभिलेख मुख्याध्यापकांनी खालीलप्रमाणे प्रमाणीत करावा.प्रमाणपत्रप्रमाणीत करण्यात येते की सदरहू रजिस्टर मध्ये क्रमांक १ ते ....... इतकीपृष्ठे आहेत.मुख्याध्यापकस्वाक्षरी व शिक्का
विद्यार्थी संदर्भातील अभिलेखे
१ जनरल रजिस्टर
२. पालकांचे प्रतीन्या रजिस्टर
३. विद्यार्थी हजेरी
४. शाळा सोडल्याचे दाखले फाईल
५. उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर
६. सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन नोंदवही
७. विद्यार्थी प्रगतिपत्रक
८. संचयी नोंदपत्रक
९. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फाईल
१०. आदिवासी स्वर्णजयंती शिष्यवृत्ती
११. अस्वच्छ कामगार पाल्यांची शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
१२. मोफत गणवेश / लेखन साहीत्य वाटप रजिस्टर
१३. पाठ्यपुस्तके / स्वाध्यायपुस्तिका वाटप रजिस्टर
१४. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना रजिस्टर
१५. शालेय पोषण आहार दैनिक नोंदवह्या
१६. विद्यार्थी आरोग्य तपासणी रजिस्टर व शोधपत्रिका
१७. अपंग विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
१८. विद्यार्थी उपस्थिती, दैनिक गोषवारा रजिस्टर
१९. अल्पसंख्याक विद्यार्थी पटसंख्या रजिस्टर
२०. शालेय मंत्रीमंडळ सभा नोंदवही
मुख्याध्यापक व शिक्षक संदर्भातील अभिलेख
१.शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी हजेरी
२.शैक्षणिक साहीत्य नोंद रजिस्टर
३.ग्रंथालय पुस्तक देवघेव रजिस्टर
४.मुख्याध्यापक लोगबूक
५.सूचना वही
६.शैक्षणिक साहीत्य देवघेव रजिस्टर
७.शिक्षक वैयक्तिक माहिती फाईल
८.शिक्षक रजा फाईल ( नैमित्तिक व दिर्घ्र रजा)
९.शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिस्टर
१०.पटनोंदणी सर्वेक्षणरजिस्टर
११.पालक भेट रजिस्टर
१२.परिपाठ \ सहशालेय उपक्रम नोंदवही.
१३.आकाशवाणी \ दूरदर्शन \ आधुनिक तंत्राबाबत कार्यक्रम रजिस्टर.
१४ .ग्रंथालय नोंदवही.
१५.उशिरा येणाऱ्या शिक्षक \ कर्मचाऱ्याकरिता नोंदरजिस्टर \ लेट मस्टर .
१६.सेवापुस्तिका .
१७.गोपनीय अहवाल.
१८. खेळाच्या साहित्याची नोंदवही.१९. माझी समृद्ध शाळा श्रेणी नोंद रजिस्टर.
२०. शाळेला मिळालेल्या परितोषिकाचे नोंद रजिस्टर.
२१. नियतकालिक वितरण पत्रकाची नोंदवही.
२२. नेमणूक, बदली झालेल्या शिक्षकांचे कार्यमुक्ती ,रुजुअहवालनोंदवही.
२३. प्रकरनिका नोंदवही (विभागीय चौकशी ,लोक आयुक्त प्रकरण इ.)
२४. न्यायालीयन पत्रव्यवहार नोंदवही.
२५. भ.नि .नि. नोंद रजिस्टर (भविष्य निर्वाह निधी)
२६.आयकर विवरणपत्र / व्यवसायकर फाईल.
२७. बिंदुनामावली (रोस्टर )
२८. माहिती अधिकार बाबत फाईल.२९. आवक- जावक रजिस्टर
.३०. शालेयसमिती इतिवृत्त रजिस्टर (खा. व्यवस्थापनाचे शाळांकरिता)
३१. शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त रजिस्टर
३२. माता- पालक संघ इतिवृत्त रजिस्टर.
३३. शिक्षक–पालक संघ इतिवृत्त रजिस्टर.
३४. पदभार (चार्ज ) देवघेव रजिस्टर (चार्ज रजिस्टर)
३५. शाळा विकास आराखडा फाईल .
३६. जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली (U-DISE) प्रपत्र.३७. शासकीय आदेश \ परिपत्रक फाईल .३८. अभिप्राय रजिस्टर ( अधिकारी ) (अ).३९. अभिप्राय रजिस्टर (पदाधिकारी) (ब )
४०. हालचाल रजिस्टर ( शिक्षक \ मुख्याध्यापक \ कर्मचारी)
४१. वार्षिक तपासणी \ शाळा तपासणी अहवाल फाईल .
४२. मासिक अहवाल फाईल .
४३. शिक्षक \ मुख्याध्यापक संचिका.
४४. शिक्षक सहविचार सभा
 रजिस्टर.
वित्तीय संदर्भातील अभिलेख.१1)जमाखर्च व पावती फाईल
अ)जमाखर्च नोंदवही.
ब) पावती फाईल.
क) दरपत्रके(कोटेशन) फाईल .
द) स्टोक बुक नं.३२.
इ) स्टोक बुक नं. ३३.ई) बँक पासबुक \ चेक पुस्तिका.प) चेक \ धनादेशनोंद रजिस्टर.फ) लेर (खतावणी)
४५. स्थावर मालमत्ता रजिस्टर (प्रोपटी फाईल )
४६. पगारपत्रकफाईल.
४७. वेतनेतर फाईल .
२) सर्व शिक्षा अभियान अनुदानअ) जमाखर्च नोंदवही.आ) लेजर रजिस्टर (खतावणी )इ) पावतीफाईलई) दरपत्रके (कोटेशन) फाईल.उ) स्टोक बुक नं.
३२.ऊ) स्टोक बुक नं .
३३ए) बँक पासबुक \ चेक पुस्तिका.ऐ) चेक \ धनादेशनोंद रजिस्टर
४८. दूरध्वनी, फक्श, संदेश , रजिस्टर .
४९. विधानसभा व विधान परिषद प्रश्ननोंद रजिस्टर.
५०. शालेय पोषण आहार वितरण
५१. शालेय पोषण आहार कामगारांचे हजेरी रजिस्टर

Monday 6 March 2017

बदली संंदर्भात

*आज मंत्रालय मुंबई येथे ग्रामविकास विभाग प्रधान सचिव मा.असीम गुप्ता साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व उपसचिव मा.गिरीश भालेराव,अव्वल सचिव मा.गोविंद कांबळे,कक्ष अधिकारी संजय कुङवे व सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व शिक्षक संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत स्वतंत्र बदली धोरण ठरविण्याबाबत बैठक घेण्यात आली*.

सदर बैठकीतील ठळक वैशिष्टे खालीलप्रमाणे :-

1) तालुका अंतर्गत प्रशासकिय बदल्या होणार नाहीत.

2) जिल्ह्यातील सर्व बदल्या जिल्हास्तरावरुनच होणार.

3) प्रत्येक जिल्ह्यातील अवघङ व सर्वसाधारण असे दोन भाग केले जातील.

4) अवघङ क्षेत्रातील शिक्षकांची 3 वषेॅ सेवा झाल्यानंतर त्यांना बदली मागण्याचा हक्क प्राप्त होईल.

5) सर्वसाधारण क्षेत्रात 10 वषेॅ सेवा झालेला शिक्षक बदलीस पात्र ठरेल.

6) अवघङ व सर्वसाधारण क्षेत्र ठरविण्याचा अधिकार मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असेल.

7) आपसी बदली हा प्रकार राहणार नाही.

8) विनंती बदली मागण्यासाठी 15 शाळांचे विकल्प देता येतील.

9) सर्वसाधारण क्षेञातील 10 वषेॅ सेवा झालेला शिक्षक बदलीस पात्र ठरत असला तरी अवघङ क्षेञातील शिक्षकाने शाळा मागीतली तरच त्याची बदली होऊ शकते.

11) आंतरजिल्हा बदल्यांसाठी राज्यस्तरीय रोष्टर लवकरच तयार होणार.

12) आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना 30 एप्रिल नंतर कार्यमुक्त करण्यात येईल.

13) पदोन्नती झाली तरीही  शैक्षणिक वषेॅ पुर्ण झाल्यानंतरच कार्यमुक्त केले जाईल.

14) यापूवीॅ बदलीत देण्यात येणारा प्राधान्यक्रम व सुट पूवीॅप्रमाणे कायम करण्यात आली आहे.

15) यापूर्वीच्या शाळा व स्वग्रामशाळा सुद्धा बदलीमध्ये मिळणार
           
           सदर प्रारुप मसुदा बैठकीत मांडण्यात आला.यास अंतीम स्वरुप देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
       ✍✍✍✍✍✍✍✍ 

Saturday 18 February 2017

Techno saavy

100% शिक्षकांना Techno saavy म्हणून घोषीत करणे आवश्यक अाहे.त्यासाठी online रजिस्ट्रेशन करण्यासाठी CLICK HERE

Saturday 11 February 2017

शाळा सिद्धी-गुण

शाळा सिद्धी -गुण

शाळा सिद्धी-क्षेञनिहाय गुण कसे द्यावे यासंबंधीत pdf मिळविण्यासाठी click here