*आज मंत्रालय मुंबई येथे ग्रामविकास विभाग प्रधान सचिव मा.असीम गुप्ता साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व उपसचिव मा.गिरीश भालेराव,अव्वल सचिव मा.गोविंद कांबळे,कक्ष अधिकारी संजय कुङवे व सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व शिक्षक संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत स्वतंत्र बदली धोरण ठरविण्याबाबत बैठक घेण्यात आली*.
सदर बैठकीतील ठळक वैशिष्टे खालीलप्रमाणे :-
1) तालुका अंतर्गत प्रशासकिय बदल्या होणार नाहीत.
2) जिल्ह्यातील सर्व बदल्या जिल्हास्तरावरुनच होणार.
3) प्रत्येक जिल्ह्यातील अवघङ व सर्वसाधारण असे दोन भाग केले जातील.
4) अवघङ क्षेत्रातील शिक्षकांची 3 वषेॅ सेवा झाल्यानंतर त्यांना बदली मागण्याचा हक्क प्राप्त होईल.
5) सर्वसाधारण क्षेत्रात 10 वषेॅ सेवा झालेला शिक्षक बदलीस पात्र ठरेल.
6) अवघङ व सर्वसाधारण क्षेत्र ठरविण्याचा अधिकार मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असेल.
7) आपसी बदली हा प्रकार राहणार नाही.
8) विनंती बदली मागण्यासाठी 15 शाळांचे विकल्प देता येतील.
9) सर्वसाधारण क्षेञातील 10 वषेॅ सेवा झालेला शिक्षक बदलीस पात्र ठरत असला तरी अवघङ क्षेञातील शिक्षकाने शाळा मागीतली तरच त्याची बदली होऊ शकते.
11) आंतरजिल्हा बदल्यांसाठी राज्यस्तरीय रोष्टर लवकरच तयार होणार.
12) आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना 30 एप्रिल नंतर कार्यमुक्त करण्यात येईल.
13) पदोन्नती झाली तरीही शैक्षणिक वषेॅ पुर्ण झाल्यानंतरच कार्यमुक्त केले जाईल.
14) यापूवीॅ बदलीत देण्यात येणारा प्राधान्यक्रम व सुट पूवीॅप्रमाणे कायम करण्यात आली आहे.
15) यापूर्वीच्या शाळा व स्वग्रामशाळा सुद्धा बदलीमध्ये मिळणार
सदर प्रारुप मसुदा बैठकीत मांडण्यात आला.यास अंतीम स्वरुप देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
✍✍✍✍✍✍✍✍

No comments:
Post a Comment